घागर माळ
लीळाचरित्र : उत्तरार्ध
१३३ ....उद्ग्रहणीका ईश्वर प्रतीती करणे
लीळाचरित्र : पूर्वार्ध
१८२ तथा ईश्वर प्रतीती पुसणे
लीळाचरित्र : उत्तरार्ध
१३३ ....उद्ग्रहणीका ईश्वर प्रतीती करणे
लीळाचरित्र : पूर्वार्ध
१८२ तथा ईश्वर प्रतीती पुसणे
लीळाचरित्र : उत्तरार्ध
३७७ अमर्दक तापोधने देवता अज्ञान कथन
आवंढे गांवो की नागनाथु देवो : ना आवंढे देवो की : नागनाथु पाटण: नागनाथु चांडी की
बीणी: एउ हो न जाणो: हो अछू पुडा पातळीउपरी:
लीळाचरित्र : पूर्वार्ध
१७२ आसुटीए द्रव्य कथन
“ हो का जी :” बाइसी म्हणीतले :” बाबाते एकु पोफळ फोडना: रवण भवणु: तो बाबा गाहाणु ठेवीती: बाबा : हा : पोफळ फोडना गाहाणु ठेवीजैल:
२३३ मार्गी पोफळ फोडना गाहाण ठेवणे
सर्वज्ञे .... “बाइ: पोफळ फोडना गाहाण ठेवा :” पोफळ फोडना गाहाण ठेविला: मग वेचु आणिला: तव डखले पोटी म्हनो लागले:
श्री गोविंद प्रभू चरित्र
१७३ गाड़ियों का गुळु वीखुरने
श्री करू घातला :और वह भी ले जाने वाला श्री करू धरिला : और गोसावी कोपु नटले : श्री करे धरुनि उचलुनि यरिवाही गाड़ी घातला : और श्री चरणावरी गुळू विन्धुसीला:
लीळाचरित्र : उत्तरार्ध
११ पर्वी दाइंबा प्रमादवचनी सीक्षापण
फिर उदेया काउळगावा गए :तव विष्णुदेव गोसावियांचेया दरीसना जाने की आईति करीताती: गाड़ी उपाहार की आईति : दाइंबासी भेटी जाली :
सुबह की पूजा
चौकी पर शयनासन ऐसा पद्मासन रचती: गर्म जल की तांबतोली: बाहरी निवास की घड़ी: लेकर: दरवाजे पर खड़ी रहती: भटौबास साउमे आती: बाईसे भटौबास का हाथ में देती:
लीळाचरित्र : पूर्वार्ध
४८० माहादाइसी महात्मेया दिवाळी सणु करवणे
माहादाइसे गाडू ढाळीति: बाइसे श्री मुकुटू चोखीति: श्री मूर्ति प्रक्षाळीति: भगतिजन सोंडिए-तळी रीगोनी गोसावीयाचेनी उदके नहाले : सेवटी श्री मुगुटावरी गाडू ढाळीति:
लीळाचरित्र : उत्तरार्ध
६ भोजया इंद्रवणी
दाइंबासी खरुज जाली होती : गोसावियांसी माद्ने जाले : दाइंबा गाडू ढाळीति : बाइसे श्री मुकुटू चोखीति : बाइसे वस्त्रे आणु गेली : मग दाइंबा गाडू न ढाळीति : मा पाणी उरले होते : मग दायांबा आंग धो लागले:
३०१ गदोनायाकाची पुजा: द्रव्यादीभजने ईश्वरप्राप्ती निषेध
तेथ गोसावियांसी आसन जाले: गादोनायाके गोसावियांचा श्री मुकुटी चोखाली लाविली : मग बाइसे गाडू ढाळीति: गादोनायक श्री मुकुटीची सेवा करिती :
लीळाचरित्र : पूर्वार्ध
३८६ रात्री ब्राहम्णाघरी पुजा आरोगण
गोसवीयांते तेथ आसन जाले : तेयांची ब्रहामणी गोसवीयांचे श्री चरण प्रक्षालावेया तंबीया भरुनी उदका घेउनी आली : तीएचिए हातीचा तांबीया बाइसी घेतला:
तळिचील हाणितलेयां वरिचील पडे : उतरंडी गडबडी ॥५६॥।
कनासिची आरती
भरजरी चाँदनी तकिया लोड गद्दी
ऊपर शहामृगों के अंडे शोभा देते हैं
लीळाचरित्र : पूर्वार्ध
९४ गुंफे चोरवीद्रावण
ऐसा एकु दिसू दाराठीयाहुनी बोणेबाईयांचीये गुंफे चोरू रिगाला : भीतरी घांट ऐसा दीवा पाजळतु असे: तेणे आपुली जाडी अंगणी पसरीली : बोणेबाइयांची वाटी : परीवंट:
खादी का कपड़ा, बिब्बे का तेल से महानुभाव संतों द्वारा बनाई गई बर्तन
लीळाचरित्र : पूर्वार्ध
५४४ डोणी उतरौनी पंचालेस्वरी अवस्थान
तेथौनि गोसावीं बीजें केलें : पौंबळदरडिवरिलीकडे ओतापासि डोणीसि
गोसावी बैसले : बाइसें मुक्षकरूने अवघीं भगतिजनें बैसलीं : गोसावी गंगा
प्रसादसेवा
धातुमध्ये वांकी: सांखळे: कांबी: पालिमांडे: आर्ति: थाळा: ताट: वाटे: वाटी:
लीळाचरित्र : पूर्वार्ध
८४ वडातळी रामदेवा भेटि
मग गोसावीयांसी वाटा दधिभातु आणिला: सागळे उदक आणिले:
८५ रात्री गोपाळी वसती: आरोगण
मग रामदेवी रात्री वाटा भातु: तांबीया दुधु; पापडू: तांबा उदकाभरुनी आणिला:
लीळाचरित्र : उत्तरार्ध
९० पिंपळे वामनभट्टखीरीभोजनी भटा विस्मो
बाइसी वाटे पुढा ठेविले: जेविती: घासु घेति: आणि बाइसा वास पाहाति: ऐसे जेवीत असती : आणि एकसरी वाटेयांचा
१५१ आक्षेत्रितीए लाहामाइसा आनीत उदकपान
खोला पाणीयांतु बुडकलौनि भरुनि घेऊनि आली : वाटे उटिळे : मग गोसावीयांसि उदक ओळगविले: मग गोसवी स्वीकरीले :
लीळाचरित्र : पूर्वार्ध
१०५ प्रतेस्थानी बाइसा भेटि
मग गोसावीयांसि दुदीकरंटा पाणीभाताची आरोगण जाली: मग बाइसे गोसावीयांते पुसो लागली: “ बा मौन्यदेव हो :
स्मृति स्थल
२५५ वैजोबा चाडेयावारी मूठी धरणी: गुरुकुलभाग्य पीको महान्नने
दुकल पड़िला था: फिर प्रज्ञा काला आया: और वैजोबाय चाडेयावारी मूठी धर ली:
लीळाचरित्र : उत्तरार्ध
५०५ सुद्रसुखा अनुवादु
दाळी तया ठोंबरेयावरी घाली: मग कालवी: थारली पाळी: मग ते पाळीभरी
लीळाचरित्र : पूर्वार्ध
४४६ प्रकाशदेवाचिये गुंफेसी बीजें करणे
गोसावी चरणक्षाळन करविले: साहानेवरी चंदन होते: तेयाचा गोसावी आपणेयासी आडा रेखविला : सुकली ऐसी माळ होती:
लीळाचरित्र : उत्तरार्ध
३९ निरुपिता भटा ईश्वर अप्राप्ती करणे
खरसाहाणे लावी : तेणे करुनी एक खते झाडी : तेलसाहाणे लावी : तेणे करुनी एक खते झाडी : तुपसाहाणे लावी : तेणे करुनी एक खते झाडी:
लीळाचरित्र : पूर्वार्ध
१६४ ..... उपन्हो त्यागु
बटिका : हे देखिले गा परमेश्वरपुर: साळेचा कळसु दीसतु असे: एथ श्री प्रभु राज्य करीत असती
लीळाचरित्र : उत्तरार्ध
५२४ जोगरेया अनुताप अनुवाद
देवता मह.... वैसाखिये मासी द्वारकेचे कळस दीसती: मग जगदिशे उदकांत द्वारावातीयेचे कळस दाखवीले:
अज्ञात लीला
१०७ श्रावण भगति कथन
तव दशरथु पाणिएड राखत था : कमंडलु भुडभुडकरि वाजीनला: दशरथु महीन...
प्रसादसेवा
चरणगादी: पाटगादी: दाडीएचा बोखारु: ओसाडी: पाखाळ: पोहरा: सागळ: उपनहो: काकोचा करवता: मुख्यकरुनी
लीळाचरित्र : उत्तरार्ध
१० सर्पदस्त माळी रक्षणे
तो एथ घातला असे : बापुडी माळीणी दुख करीती है : चोभेया पाईलियेचा लेंकुरवे: मुंगीयांचा धवी आग लग गई :
लीळाचरित्र : उत्तरार्ध
केसकालाप धूपावेया कारणे धुपटणे पहातु होता : तव धुपटणे नेदेखे: केस काळाप वळती तरि धूपू न लगे:
प्रातःकाळ पुजावसर
बाईसे धुपटणा अंगारा आणीती: तयावरी दसांग धुप घालिति: पांचे वाती उजळिती: आर्ती पालमांडा ठेविती:
सुबह की पूजा का समय
बाईसे धुपटणा अंगारा लाती हैं: तब दसांग धुप लगाती हैं: पांचे वाती जलती हैं: आर्ती पालमांडा रखती हैं:
लीळाचरित्र : उत्तरार्ध
गोसावी बीजे किए: बाहरी गुंफेसी नागोवा किया: भटी एक राउतपाइक का वोडण खंडे हरितले:
लीळाचरित्र : उत्तरार्ध
३१६ मुसळबुडी निरुपण
सर्वज्ञ ..... “भोजया : बुडी मात्र दीजे : जी जी : ते कैसे जी” ? सर्वज्ञ ..... “ दीजे ऐसी मुसळबुडी ” : “ जी जी : तरि मुसळबुडी कहने का क्या?” सर्वज्ञ......पाणियांतु मुसळ घालिजे : ते सळकरी वरुते ये :
लीळाचरित्र : पूर्वार्ध
असती तेतुकीही माझिये बाजेखाली ठेवा : लोखंडे बाजेखाली ठेविली : पासु : फाळू: कुल्हारी : इळां: मध्याने एकी रात्री तो महात्मा उठिला : आवघेयासी परीसू लाविला:
लीळाचरित्र : उत्तरार्ध
१६१ महादाइसा वाराणसी गमन निक्षेद
उदाहरण 64 : चाटिसएचा
लीळाचरित्र : उत्तरार्ध
५६४ देमाइसांते राहावणे्
कीजैलः परि चाटसी स्थानीं होआवें कीं: देमतीः”” यावरि चाटसीएचा
उदाहरण निरुपिलाः (सर्वर्जे म्हणीतलेंः ““सुगरणि असेः ते चाटुसीएतें व्यापारवीत
व्यापारवीत पाकनिष्पति करीः आंबाआंतु घालीः खीरीआंतु घालीः खडुरसपाकाआंतु
घालीः तेसें ईश्वरु जीवातें व्यापारवीतव्यापारवीत साधननिष्पति करीति“: '”) मग'
दृष्टांत 68 : दुबली माता का आहार
लीला चरित्र : उत्तरार्ध
६२१ भक्तियोग उपदेश
अगर कोई आग्रह करे तो परमेश्वर ज्ञानी लोगों को प्रेम देते हैं: जैसे दुबली माता का:
दुबली माता के लिए आहार तैयार करके दूध-चावल जो मांगते हैं: तब वह सुप चाटते हैं
गाहाण उनके लिए दूध-चावल' जो डालते हैं*: ऐसा जीव को आग्रह नहीं है: और
लीळाचरित्र : उत्तरार्ध
५०५ सुदसुखा अनुदादु
पाहुनि मग घरासि जाए: बाजुलेयापासीं पीर्ढे घेउनि बेसे: बोणवोनि बाजुलेयाखालि
बोडवणें असे तें घेः मग तीया उन ठोंबरा रांधिला असेः तो थाळां घालौनि
उन्हउन्ह घेउनि ए: पळिए बीतीगी करीः ते तया ठोंबरेयावरि घाली: दाळि
तया ठोंबरेयावरि घाली; मग कालवी: धारली पाळि करी: मग ते पाळिभरि
लीळाचरित्र : पूर्वार्ध
५१ भांडारेकारां देहअवसान
सन्यधानः ऐसी उसीसें मांडी कैची जी? होआवें काहीं तें आतांचि होआवें जी: ''
श्रीमुख अवळोकितांः मग देहअवसान जालें: बडुबांकरवि 'कुदळीपाउडें आणवीलें:
खांच खणीतलीः गोसावीं रीगौनि पाहिलें: डोइएकडे गोसावीं धरीलेंः पायांकडे
बडुआं धरिलेंः मग ऐसा नीक्षेपु केला: मग सर्वज्ञें म्हणीतलें: 'मग बाइ: यांसि
दृष्टांत 8 : समुच्चा आइन
लीळाचरित्र : उत्तरार्ध
२८३ खेइगोइप्रति चतुर्विध दान निरूपर्णा
लागली: गोसावी तयासि चतुर्विधदान निरूपण केले": म्हणीतर्लेः
परमेश्वरापासोनि चतुर्विध दान आतिः कव्हणी एक समुद्रासि जातिः एक
कवड़े देखतिः ते कवड़े भरीतिः ते कवडांचि धाले जातिः एक म्हणतिः 'इये
दृष्टांत 8 : समुच्चय और
लीळाचरित्र : उत्तरार्ध
२८३ खेइगोइप्रति चतुर्विध दान निरूपर्णा
देखते हैं: वे कबड़े भरित हैं: वे कबड़ों की धाले जाती हैं: एक कहते हैं:
समुद्री माणिके मोतीर्ये होते हैं: वे लौट जाते हैं: वे माणिकें भरित हैं: वे
तेणेंचि धाले जाती हैं: एक कहते हैं: “यह समुद्र है: क्या यह समुद्री काइएक नहीं है? यह
लीळाचरित्र : उत्तरार्ध
२३३ यात्राहाटी ग्राहीकचेखुस्वीकारु
ग्राहीकी करीतिः मग आणिकी ठाईं करीति आणि गोसावी बीजें करितिः
कस्तुरिः सडकः मोतीयें: उंचनिच दीसु तवं
आवघेया हाटा संबंधु दीधलाः मग मढासि बीजे केलेंः!!
१५७ तथा मढी माहादाइसास्वेतउपाहारी भर चमरीदंडे ताडणे
भातुः'' भातु घातला : दुध घातलें: जेवा गा: ”” मां आतां काइसेन जेववैल जी“?''
आणि गोसावी चवरीचेनि दांडेनि ठसालिकरि' डोइएवरि हाणितलें: “हां गाः ऐसें
म्हणाल?'' म्हणौनि कोंपराव्ररि हाणतिः “हां गाः जीभे डाओ पडिला ऐसें
म्हणाल?'' जी जी: नेजववे जीः'' आणि गोसावीं गुडघेयावरि हाणतिः '“हां गाः
प्रमादमेवा
मुर्तिनिष्टा प्रसादासि माझे दंडवत :। धातुमध्ये : सांखळे : कांबी : पालिमांडे : आर्ति : थाळा
: ताट: वाटे: बाटी : आरीसा : आरीसाचे लोहो : गंगाळ: तांभाण दोन्ही तांबकळस : आंबिनाथीचे
तांबे : चौरंगाचे लोहो : माहाद्वारीचेया कवाडाचे लोहो : राजमठीचेया कवाडाचे लोहो : काकोचेया